उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 5

उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 5

 • ओढ कल, कम
 • ओज तेज, पाणी
 • ओज तेज, पाणी
 • ओज तेजस्विता, बळ
 • ओळख परिचय
 • ओळख माहिती, जामीन
 • औस पुजारी
 • कंकाल आस्थीपंजर, कृश
 • कंगाल गरीब
 • कच्च लहान खळगा, चलमा
 • कच्चा अपरिपक्व
 • कचरा घाण
 • कचार काचकाम करणारा
 • कंचुक अंगरखा बंडी
 • कंचुक चोळी, कवच
 • कटकट किरकिर, गडबड
 • कटकट त्रास, भांडण
 • कंठ गळा, घाटी
 • कंठ स्वर, नरडी
 • कणव द्या, करुणा
 • कवण काव्य
 • कनक सोने
 • कन्नक कणखर
 • कष्टी मेहनती
 • कष्टी थकलेला
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World