उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 4
उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 4
- आर्जवून मनधरणी करून
- आस आशा
- आस गाडीचा
- आचार वागणूक
- आचार्य पूरोहित
- इनाम बक्षीस
- इमान प्रामाणिकपणा
- उगम नदीचे मूळ
- उगमा स्वस्थपणे
- उणे कमी, न्यून
- उणा हलका, अयोग्य
- उद्देश प्रयोजन
- उद्देश संकल्पित कार्य
- उपहार भेट
- उपाहार फराळ, अल्पोपहार
- उदार मोठ्या मनाचा
- उधार उसनवारी इ.
- उधळणे फेकणे, पसरणे
- उधळणे फाजील खर्च करणे
- उपेक्षा अनादर
- उपेक्षा हयगय, दुर्लक्ष
- ऐश्वर्य वैभव, संपत्ती
- ऐश्वर्य ईश्वरीगुण
- ओढ प्रवाह, वेग