उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 2

उच्चार सारखे पण अर्थ वेगळा भाग 2

 • अबोला – भाषण न करणे
 • अब्ज – कमळ
 • अब्ज – एक संख्या
 • अध्ययन – शिकणे
 • अध्यापन – शिकविणे
 • अभिनय – हावभाव
 • अभिनव – नवीन
 • अभिप्राय – आशय
 • अभिप्राय – मत व्यक्त करणे
 • अभिमान – आपलेपण
 • अभिमान – योग्य असागर्व
 • अमर्यादा – बेसुमार
 • अमर्याद – अपमान अनादार
 • अमुल्य – बिनमोल
 • अमुल्य – अतिशय मुल्यवान
 • अरि – शत्रु
 • अरी – टोचणी
 • अरेरावी – फुशारकी
 • अरेरावी – चढाई
 • अर्ध्य – पूजा
 • अर्घ्य – सन्मान
 • अवकाश – आकाश जागा
 • अवकाश – उशीर, वेळ
 • अवगुण – दुर्गुण
 • अवगुण – खोड
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.