टोपन नावे भाग 4 बद्दल माहिती
टोपन नावे भाग 4 बद्दल माहिती
- नाव – टोपन नाव
- वसंत ना मंगळवेढेकर – राजा मंगळवेढेकर
- ना.वा. टिळक – रेव्हरंड टिळक
- जयप्रकाश नारायण – लोकनायक
- गोपाळ हरी देशमुख – लोकहितवादी
- बाळ गंगाधर टिळक – लोकमान्य
- महेश केलूसकर – विनम्र बालक
- पानिपतकार – विश्वास पाटील
- विनायक जनार्दन करंदीकर – विनायक
- गोविंद विनायक करंदीकर – विंदा करंदीकर
- के.ज. पूरोहित – शांताराम
- शाहीर राम जोशी – शाहीरांचा शाहीर
- तुकाराम बोल्होबा आंबिले – संत तुकाराम
- नारायण सूर्याजीपंत ठोसर – संत समर्थ रामदास
- ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी – संत ज्ञानेश्वर
- केशवराव भोसले – संगीतसूर्य
- पंडीत रामभाऊ कुंदगोलकर – सवाई गंधर्व
- पांडुरंग सदाशिव साने – साने गुरुजी
- न.चि. केळकर – साहित्य सम्राट
- विनायक दामोदर सावरकर – स्वातंत्र्यवीर
- होनाजी सयाजी शिलरखान – होनाजी बाळा
- श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोषकार