टोपन नावे भाग 3 बद्दल माहिती

टोपन नावे भाग 3 बद्दल माहिती

  • नाव – टोपन नाव
  • नारायण मरलीधर गुप्ते – बी
  • रा.ग. गडकरी – भाषाप्रभू
  • गोपाळ नरहर नातू – मनमोहन
  • कृष्णशास्त्री चिपळूणकर – मराठीचे जॉन्सन
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर – मराठी भाषेचे शिवाजी निबंधमालाकर
  • दादोबा पांडूरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी
  • यशवंत पेढारकर – महाराष्ट्र कवी
  • बा.सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे जनम/निसर्ग प्रेमी
  • ज्योतिबा फुले – महात्मा
  • रा.ग. गडकरी – मराठीचा शेक्सपीयर
  • विद्याधर गोखले – महाराष्ट्र भ्रमर
  • पु.ल. देशपांडे – महाराष्ट्राच लाडकं व्यक्तीमत्व
  • विष्णुदास भावे – मराठी रंगभूमीचे जनक
  • मोहनदास करमचंद गांधी – महात्मा गांधी, राष्ट्रपिता
  • माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव जुलियन
  • काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
  • यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
  • रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित
  • भा.रा. तांबे – राजकवी
  • ना.धो. महानोर – रानकवी, निसर्गकवी 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.