टोपन नावे भाग 2 बद्दल माहिती
टोपन नावे भाग 2 बद्दल माहिती
- नाव टोपन नाव
- गोदावरी परूळेकर गोदाराणी
- चंद्रशेखर शिवराम गोरे चंद्रशेखर
- जवाहरलाल नेहरू चाचा, पंडीत
- दिनकर दत्तात्रय भोसले चारुता सागर
- जयवंत दळवी ठणठणपाळ
- दत्तात्रय कोंडे घाटे दत्त
- दगडू मारोती पवार दया पवार
- दासोपंत दिगांबर देशपांडे दासोपंत
- शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर (नाट्यछटाकार)
- माणिक बंडोजी ठाकूर तुकडोजी महाराज
- सुभाषचंद्र बोस नेताजी
- ग.वि. टिकेकर धनुर्धारी
- व्दारकनाथ माधव चितळे नाथमाधव
- श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी पठ्ठे बापुराव
- लाला लाजपतराय पंजाबचा सिंह
- दादाभाई नौरोजी पितामह
- वल्लभभाई पटेल पोल्लादी पुरुष, सरदार
- संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री
- त्र्यंबक बापुजी ठोंबरे बालकवी, निसर्गकवी
- नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व
- बा.भ. बोरकर बाकोबा