टोपन नावे भाग 1 बद्दल माहिती
टोपन नावे भाग 1 बद्दल माहिती
- नाव – टोपन नाव
- आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
- दिनकर गंगाधर केळकर – अज्ञातवासी
- बळवंत पांडुरंग किर्लोस्कर – अण्णासाहेब किर्लोस्कर
- चि.त्र्य. खानोलकर – आरती प्रभू
- मुकुंदराज – आद्यमराठी कवी
- महदंबा किंवा महदायिसा – आद्यमराठी कवीयित्री
- कृ.के. दामले – केशवसुत, आधुनिक मराठी काव्याचे जनक
- सावित्रीबाई फुले – आधुनिक मराठी कवितेच्या जननी
- वि.वा. शिरवाडकर – कुसुमाग्रज
- शिवपुत्र सिद्धरामया कोमकली – कुमारगंधर्व
- हरिहर गुरूनाथ कुलकर्णी – कुंजविहारी
- प्र.के. अत्रे – केशवकुमार
- सेतू माधव पगडी – कृष्णकुमार
- शंकर केशव कानेटकर – गिरीष
- ग.दि. माडगूळकर – गीत रामायणकार
- इंदिरा गांधी – गुंगी गुडीया
- रविंद्रनाथ टागोर – गुरुदेव
- माणिक गोडघाटे – ग्रेस
- गोविंद त्र्यंबक दरेकर – गोविंद
- राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज, बाळकराम