थोडक्यात पण महत्वाचे

थोडक्यात पण महत्वाचे

नासाच्या हबल दुर्बिणीच्या सहाय्याने मेकमेक ह्या ग्रहाचा शोध लावला.

  • मेकमेक ग्रहाभोवती फिरणारा चंद्र हा 13 हजार मैलावर आहे. त्याचा व्यास 100 मैल आणि 870 मैल रुंद आहे.
  • तसेच या चंद्राला एमके-2 असे टोपणनाव देण्यात आले आहे. त्याची दृश्यमानता मेकमेकपेक्षा 1300 पटींनी कमी आहे.

पहिल्या 100 मध्ये भारतातील एकही विद्यापीठाचा समावेश नाही

  • अमेरिकेची संस्था ‘टाइम्स हायर एज्युकेशन रॅंकिंग’ ने जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शैक्षणिक संस्थांची 100 देशांची यादी प्रसिद्ध केली (6 मे 2016)
  • या यादीत हॉवर्ड विद्यापीठ (अमेरिका) प्रथम, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व्दितीय (अमेरिका), स्टनफोर्ड विद्यापीठ (अमेरिका) तृतीय क्रमांक, केंब्रिज (लंडन), ऑक्सफर्ड (लंडन) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे.
  • या यादीत आशियातील 18 विद्यापीठे आहेत. जपान विद्यापीठ 12 व्या क्रामांकावर, चीन मधील विद्यापीठ 18, 21 क्रमांकावर आहेत, चीन मधील पाच विद्यापीठ, रशिया तीन विद्यापीठाचा यादीत समावेश आहे. यादीमध्ये अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.