टी-20 वर्ल्डकप 2016 बद्दल माहिती

टी-20 वर्ल्डकप 2016 बद्दल माहिती

 • अंतिम सामना – वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड
 • स्थळ – ईडन गार्डन (कोलकत्ता) 3 एप्रिल 2016
 • विजेता – वेस्टइंडिज उपविजेता इंग्लंड
 • वेस्टइंडिजचे हे दुसरे विश्ववेजेतेपद होय.
 • 2012 मध्ये टी-20 विश्वविजेतेपद जिंकले होते.
 • 2016 विश्वचषक – विराट कोहली मॅन ऑफ दि सिरिज खेळाडू ठरला (273 धावा)
 • अंतिम सामन्याचा मॅन ऑफ दि मॅच – सॅम्युएल
 • वेस्टइंडिज कर्णधार – डॅरेन सामी
 • अंतिम सामन्यात वेस्टइंडिजचा खेळाडू कार्लोस ब्रेथवेटने शेवटच्या षटकात इंग्लंडचा गोलंदाज स्टोक्सच्या ओव्हरमध्ये 4 चेंडूवर 4 षटकार मारले.
 • सहभागी संघ – 16
 • दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा वेस्टइंडिज पहिलाच संघ होय.
 • या स्पर्धेत सर्वाधिक 12 विकेट्स महंमद नबी (अफगाण) या खेळाडुन तर सर्वाधिक 295 धावा तमिम इक्बाल (बांग्लादेश) या खेळाडून केल्या आहेत.
 • ही स्पर्धा भारतात प्रथमच आयोजित करण्यात आली होती.
 • 2020 मध्ये टी-20 7वी वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार आहे.
 • ही स्पर्धा 8 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.