टी-20 महिला वर्ल्डकप 2016 बद्दल माहिती

टी-20 महिला वर्ल्डकप 2016 बद्दल माहिती

  • अंतिम सामना वेस्टइंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • स्थळ – ईडन गार्डन (कोलकत्ता), 4 एप्रिल 2016
  • विजेता – वेस्टइंडिज, उपविजेता – ऑस्ट्रेलिया
  • प्रथमच आयसीसी टी-20 महिला वर्ल्डकप क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा वेस्टइंडिजने जिंकली.
  • या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिला संघाने तीन वेळेस विश्वविजेतेपद जिंकले आहे.
  • ऑस्ट्रेलियाने महिला कर्णधार – मॅग लर्निंग
  • वेस्टइंडिज महिला कर्णधार – टेलर

 

25वी (अझलन शाह हॉकी स्पर्धा 2016) –

  • विजेता – ऑस्ट्रेलिया, उपविजेता – भारत
  • अंतिम सामान 16 एप्रिल 2016
  • भारताने सहाव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
  • 2010 नंतर भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरी
  • ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा नऊ वेळा जिंकली आहे.
  • भारत 5 वेळा विजेता.
  • 2015 मध्ये भारताने कास्यपदक जिंकले होते.
  • 2015 स्पर्धेचा विजेता न्यूझीलँड
  • 2016 च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारतात 4-0 ने हरवले. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.