स्वच्छ महाराष्ट्र अभियान

स्वच्छ महाराष्ट्र अभियान

  • हगणदारीमुक्त नगरपरिषदा – चिखलदरा, मुरुड-जंजिरा, पेण, कर्जत, राजापूर, मालवण, काटोल, मोहपा, रामटेक, उमरेड, महदुला, मुरगुड, गडहिंग्लज, कुरूंदवाड, कागल, वडगाव, जयसिंगपूर, सासवड, इंदापूर, जेजुरी, शिरूर, तळेगाव, रहीमतपूर, दूधणी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैदर्गी, सांगोला, शिरपूर-वरवडे, फैजपूर, त्रिंबक, शिर्डी.
  • हगणमुक्त महानगरपालिका – कोल्हापूर महानगरपालिका.
  • संपूर्ण स्वच्छ शहरे – पांचगणी, वेंगुर्ला व देवळाली प्रवरा.
  • तीन महापालिकांना केंद्राचा ‘स्वच्छ सर्वेक्षण’ पुरस्कार
  • केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील 15 शहरांना ‘स्वच्छ सर्वेक्षण-2016‘ पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेचा समावेश आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.