Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2018-2019

SRPF Police Bharti Question Set 7

SRPF Police Bharti Question Set 7


1. 12,15 व 20 याचा ला.सा.वी.=?

  1.  20
  2.  40
  3.  60
  4.  80

उत्तर : 60


 2. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?

  1.  एक
  2.  दोन
  3.  तीन
  4.  चार

उत्तर :दोन


 3. भारतीय संविधनाचे शिल्पकार —— यांना म्हणतात.

  1.  डॉ. राजेंद्र प्रसाद
  2.  बी.एन.राव
  3.  सरदार वल्लभभाई पटेल
  4.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उत्तर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 4. संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे.

  1.  8 मार्च
  2.  8 सप्टेंबर
  3.  8 नोव्हेंबर
  4.  8 डिसेंबर

उत्तर :8 मार्च


 5. खालीलपैकी कोणास आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात?

  1.  महादेव गोविंद रानडे
  2.  पंडिता रमाबाई
  3.  राजा राममोहन रॉय
  4.  गोपाळ हरी देशमुख

उत्तर :राजा राममोहन रॉय


 6. बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला.

  1.  मोर्कोणी
  2.  जॉन के
  3.  मायकेल फॅरेडे
  4.  जेम्स वॅट

उत्तर :जेम्स वॅट


 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

  1.  पुरंदर
  2.  पन्हाळा
  3.  शिवनेरी
  4.  राजगड

उत्तर :शिवनेरी


 8. आंबा, वड ही झाडे खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट होतात?

  1.  बहूवार्षिक वनस्पती
  2.  व्दिववार्षिक
  3.  रोपटे
  4.  वार्षिक वनस्पती

उत्तर :बहूवार्षिक वनस्पती


 9. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो?

  1.  जिल्हाधिकारी
  2.  मुख्य कार्यकारी अधिकारी
  3.  गटविकास अधिकारी
  4.  तहसीलदार

उत्तर :गटविकास अधिकारी


 10. पृथ्वीचा किती टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे?

  1.  51
  2.  61
  3.  71
  4.  81

उत्तर :71


 11. जगात —– हे सर्वात मोठे खंड आहे?

  1.  आफ्रिका
  2.  आशिया
  3.  युरोप
  4.  ऑस्ट्रेलिया

उत्तर :आशिया


 12. शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच —– होय.

  1.  प्रकाश वृत्त
  2.  रेखावृत्त
  3.  विषुवृत्त
  4.  बृहृद्वृत्त

उत्तर :विषुवृत्त


 13. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे?

  1.  गडचिरोली
  2.  भंडारा
  3.  सिंधुदुर्ग
  4.  यवतमाळ

उत्तर :सिंधुदुर्ग


 14. सोडीयम क्लोराईड यास मराठीत काय म्हणतात?

  1.  साखर
  2.  मोरचूद
  3.  सोडा
  4.  मीठ

उत्तर :मीठ


 15. मेरी झांशी नही दुंगी अशी घोषणा कोणी केली होती?

  1.  तारिणीदेवी
  2.  राणी लक्ष्मीबाई
  3.  शांती घोष
  4.  सुनीता चौधरी

उत्तर :राणी लक्ष्मीबाई


 16. डी जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे —– हा रोग होतो.

  1.  मुडदुस
  2.  कर्करोग
  3.  क्षय
  4.  हिवताप

उत्तर :मुडदुस


 17. सुंदर फुलांनी बाग बहरली होती. या वाक्यातील सुंदर हे विशेषण कोणते?

  1.  गुणवाचक
  2.  संख्यावाचक
  3.  सार्वनामिक
  4.  यापैकी नाही

उत्तर :गुणवाचक


 18. पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा?

  1.  पुल्लिंग
  2.  स्त्रीलिंग
  3.  नपुसकलिंग
  4.  यापैकी नाही

उत्तर :नपुसकलिंग


 19. सर्द होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

  1.  अलिप्त राहणे
  2.  वरमणे
  3.  सर्दी होणे
  4.  व्यर्थ जाणे

उत्तर :व्यर्थ जाणे


 20. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

  1.  अतिथी
  2.  उत्कृष्ठ
  3.  लेष
  4.  सहायक

उत्तर :अतिथी


SRPF Police Bharti Question Set 7
5 (100%) 1 vote

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.