Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

SRPF Police Bharti Question Set 2

SRPF Police Bharti Question Set 2

1. तीन वाजता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होतो?

 1.  30 अंश
 2.  60 अंश
 3.  90 अंश
 4.  10 अंश

उत्तर : 90 अंश


2. लिप वर्ष दर —– वर्षांनी येते.

 1.  2
 2.  4
 3.  3
 4.  5

उत्तर :4


 3. 1/9+1/12=?

 1.  1/36
 2.  7/36
 3.  2/36
 4.  2/21

उत्तर :7/36


 4. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातून जात नाही?

 1.  रा.म.3
 2.  रा.म.4
 3.  रा.म.5
 4.  रा.म.6

उत्तर :रा.म.5


 5. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

 1.  औरंगाबाद
 2.  अमरावती
 3.  पुणे
 4.  कोकण

उत्तर :औरंगाबाद


 6. भारतात खालीलपैकी कोणत्या राज्यात कुरुक्षेत्र आहे?

 1.  पंजाब
 2.  उत्तरप्रदेश
 3.  हरियाणा
 4.  हिमाचलप्रदेश

उत्तर :हरियाणा


 7. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून वाहते?

 1.  तापी
 2.  महानदी
 3.  गोदावरी
 4.  चंबळ

उत्तर :तापी


 8. अंकलेश्वर खनिजतेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 1.  महाराष्ट्र
 2.  आसाम
 3.  मध्यप्रदेश
 4.  गुजरात

उत्तर :गुजरात


 9. खालीलपैकी कोणत्या गोष्टीची नोंद सिसमोग्राफव्दारे केली जाते?

 1.  भूकंपाचे धक्के
 2.  पावसाचे प्रमाण
 3.  योग्य वेळ
 4.  हवेचा दाब

उत्तर :भूकंपाचे धक्के


 10. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापूस पिकाखालील क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

 1.  परभणी
 2.  यवतमाळ
 3.  अमरावती
 4.  वाशिम

उत्तर :यवतमाळ


 11. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली?

 1.  25 ऑक्टोबर 2014
 2.  27 ऑक्टोबर 2014
 3.  31 ऑक्टोबर 2014
 4.  1 नोव्हेंबर 2014

उत्तर :31 ऑक्टोबर 2014


 12. निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदान प्रक्रियेत नव्याने समाविष्ट केलेला पर्याय NOTA चे विस्तृत रूप लिहा.

 1.  नो टू ऑल
 2.  नन ऑफ द अबोह
 3.  नॉट अलाऊड
 4.  यापैकी नाही

उत्तर :नन ऑफ द अबोह


 13. गुजरातमध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभरला जाणार आहे, त्याचे प्रस्तावित नाव काय आहे?

 1.  स्टॅच्यू ऑफ आर्यन मॅन
 2.  स्टॅच्यू ऑफ सरदार
 3.  स्टॅच्यू ऑफ युनिटी
 4.  स्टॅच्यू ऑफ फ्रिडम

उत्तर :स्टॅच्यू ऑफ युनिटी


 14. अन्नसुरक्षा कायदा भारतात कोणत्या साली लागू करण्यात आला?

 1.  2012
 2.  2013
 3.  2014
 4.  2015

उत्तर :2013


 15. दारिद्ररेषेखालील जन्मलेल्या मुलींकरिता महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2014 पासून कोणती योजना सुरू केली?

 1.  समृद्धि योजना
 2.  सुकन्या योजना
 3.  बेटी बचाव योजना
 4.  निर्भया योजना

उत्तर :सुकन्या योजना


 16. दुधामध्ये कोणती शर्करा उपलब्ध असते?

 1.  लॅक्टोज
 2.  माल्टोज
 3.  फ्रुक्टोज
 4.  स्रूक्रोज

उत्तर :लॅक्टोज


 17. आहारात लोह खनिजाचे प्रामाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

 1.  क्षय
 2.  डायरिया
 3.  अॅनिमिया
 4.  बेरीबेरी

उत्तर :अॅनिमिया


 18. पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला?

 1.  एडवर्ड जेन्नर
 2.  साल्क
 3.  हरगोविंद खुराणा
 4.  विल्यम हार्वी

उत्तर :साल्क


 19. एखादा माणूस पृथ्वीवरुन चंद्रावर गेल्यास-?

 1.  वस्तुमान वेगळे पण वजन सारखेच राहील
 2.  वस्तुमान व वजन दोन्ही सारखेच राहील
 3.  वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील
 4.  वस्तुमान व वजन दोन्हीही वेगळे राहील

उत्तर :वस्तुमान सारखे पण वजन वेगळे राहील


 20. संगणकामध्ये रॅम याचा अर्थ काय होतो?

 1.  रॅपीड अॅक्शन मेमरी
 2.  रॅन्डम अॅक्सेस मेमरी
 3.  राईल्ट अॅक्सेस मुव्हमेट
 4.  रोल अँड मेमरी

उत्तर : रॅन्डम अॅक्सेस मेमरी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World