स्मार्ट सिटी पहिली यादी

स्मार्ट सिटी पहिली यादी

 

 • केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी 28 जानेवारी 2016 रोजी यादी जाहीर केली.
 • केंद्र सरकारची देशात 100 स्मार्ट शहरे बनविण्याची महत्वकांक्षी योजना होय.
 • या यादीमध्ये महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर शहरांचा समावेश आहे.
 • 100 पैकी 20 शहरांची जाहीर झालेली यादी.
 • पुणे व सोलापूर (महाराष्ट्र)
 • सुरत व अहमदाबाद (गुजरात)
 • कोची (केरळ)
 • विशाखापट्टणम, काकीनाडा (आंध्र प्रदेश)
 • जयपूर, उदयपूर (राजस्थान)
 • भुवनेश्वर (ओडिशा)
 • चेन्नई व कोईंबतुर (तामिळनाडू)
 • नवी दिल्ली (दिल्ली)
 • जबलपूर, इंदूर, भोपाळ (मध्यप्रदेश)
 • दावणगिरी, बेळगाव (कर्नाटक)
 • लुथीयाना (पंजाब)
 • गुवाहाटी (आसाम)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.