शुद्ध शब्द भाग 8
शुद्ध शब्द भाग 8
- अशुद्ध शब्द शुद्ध शब्द
- लाक्षनिक लाक्षणिक
- लौकीक लौकिक
- वण वन
- विसमय विस्मय
- वसर वासर
- वरा वार
- वसतर वस्त्र
- शनी शनि
- शहाना शहाणा
- शतरू शत्रू
- शूद्ध शुद्ध
- शंकतीर्थ शंखतीर्थ
- संकर शंकर
- सांभ सांब
- सवर्स्व सर्वस्व
- सार्मथ्य सामर्थ्य
- स्वामि स्वामी
- सूयाचा सूर्याचा
- सासूरवास सासुरवास
- सोदामनी सौदामिनी
- सौभागेवती सौभाग्यवती
- स्फूरण स्फुरण
- स्वयवर स्वयंवर
- क्षणभंगूर क्षणभंगुर
- क्षिरसागर क्षीरसागर
- ज्ञानेंद्रीये ज्ञानेंद्रिये