शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 8 बद्दल माहिती
शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 8 बद्दल माहिती
- वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी
- उद्योगात नेहमीच मग्न असणारा उद्यमशील
- ज्याला घरदार नाही असा उपर्या, बेघर
- लोकामध्ये मिळून मिसळून न राहणारा एकलकोंडा
- स्वत:कष्ट न करता बसून खाणारा ऐतखाऊ
- महिन्याच्या प्रत्येक पक्षातील प्रतिपदे पासूनची अकरावी तिथी एकादशी
- नुकतीच बाळंत झालेल्या स्त्रीचे अंग ओली कूस
- अतिवृष्टीने आलेला महापूर ओली आग
- हिरवे गवत किंवा वैरण ओली काडी
- डोक्यावर किंवा पाठीवर ओझे वाहून नेणारा ओझेवाला, हमाल
- शिष्टाचार म्हणून पाळावयाचे औपचारिक
- एखादा रोग कमी होण्यासाठी घेतलेल्या गोळ्या व दवा औषधी
- दुसर्याचे दु:ख पाहून कळवळणारा कनवाळू