शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 7 बद्दल माहिती

शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 7 बद्दल माहिती

 • ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती – आदर्श
 • जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय – इतिकर्तव्यता
 • शत्रूची आपल्याला अनुकूल अशी कृती – इष्टापती
 • सूर्याचे उत्तरेकडे जाणे – उत्तरायण
 • शापापासून सुटका – उ:शाप
 • जमिनीवर व पाण्यावर या दोन्हीही ठिकाणी राहणारा प्राणी – उभयचर
 • आजारी माणसाच्या अंगावर आजाराला उत्तार पडावा म्हणून मंत्रोच्चार करीत पाणी शिंपडण्याचा विधी – उदकशांती
 • शेतीची हद्द दाखवण्यासाठी घातलेला बांध – उरोळी
 • मोठ्या शहराला लागून असलेले लहान नगर – उपनगर
 • हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्रांती
 • शिल्लक असलेले – उर्वरित
 • उद्याला येत आहे असा – उद्योन्मुख
 • ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा – उपकृत
 • नदी जेथून वाहण्यास सुरू होते ते ठिकाण – उगम
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.