शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 6 बद्दल माहिती

शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 6 बद्दल माहिती

 • जीवंत असे पर्यंत अजन्म
 • मरण येई पर्यंत आमरण
 • स्वत:च लिहिलेले स्वत:चे चरित्र आत्मचरित्र, आत्मवृत्त
 • अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी
 • पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक
 • देव आहे असे मानणारा आस्तिक
 • राष्ट्राराष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय
 • मनाला आनंद देणारा असा आल्हाददायक
 • मोठ्यांनी लहानाना दिलेली सदिच्छा आशीर्वाद
 • अल्कोहल तयार करण्याचा कारखाना आसवणी
 • अन्यायाने मिळविलेली संपती आसुरी संपत्ती
 • रोपांची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा आवण
 • मरणाच्या दारात असलेला आसन्नमरण
 • दक्षिण समुद्राजवळच्या सेतुपासून हिमालयापर्यंत आसेतू हिमाचल
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World