शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 10 बद्दल माहिती

शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 10 बद्दल माहिती

 • कामात तत्पर असलेला कार्यतत्पर
 • कार्यात गढून गेलेला कार्यमग्न, कार्यरत
 • इच्छित वस्तु देणारी काल्पनिक गाय कामधेनू
 • कोणत्याही क्षेत्रामध्ये अचानक होणारा मोठा बदल क्रांती
 • कविता गाऊन दाखवणारी काव्यगायिका
 • खोटी तक्रार करणारा कांगावाखोर
 • हिताची गुप्त गोष्ट कानगोष्ट, हितगुज
 • कुटुंबाच्या पारंपारिक धार्मिक प्रथा व परंपरा कुलाचार
 • कुंजात विहार करणारा कुंजविहारी
 • मडकी तयार करणारा कुंभार
 • कथा लिहिणारा कथा लेखक, कथाकार
 • धान्य किंवा तशा वस्तु साठविण्याची जागा कोठार
 • मनातल्या मनात होणारा त्रास कोंडमारा
 • ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा कोट्याधीश
 • किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा कालवा खंदक
 • आकाशगमन करणारा खग, पक्षी.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World