संयुक्त राष्ट्रसंघ दिन: 24 ऑक्टोबर (संपूर्ण माहिती)
संयुक्त राष्ट्रसंघ दिन: 24 ऑक्टोबर (संपूर्ण माहिती)
- संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1948 पासून 24 ऑक्टोबर हा ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिन‘ (United Nations Day) म्हणून साजरा करण्यात येतो.
- 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची सनद (UN Charter) अमलात आली असून, त्याच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधत 24 ऑक्टोबर हा ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिन‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे. 20 ते 28 ऑक्टोबरदरम्यान ‘यूएन सप्ताह‘ साजरा करण्यात येतो.
1. स्थापना: 24 ऑक्टोबर 1945.
2. मुख्यालय: न्यूयॉर्क, सदस्य: 193.
3. कार्य: आंतरराष्ट्रीय संघटना असून आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानव अधिकार आणि जागतिक शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत.