संयुक्त राष्ट्र संघटना सरचिटणीस निवडणूक 2016 बद्दल माहिती

संयुक्त राष्ट्र संघटना सरचिटणीस निवडणूक 2016 बद्दल माहिती

उमेदवार : महिला

  • वेष्णा प्यूकिश – क्रोएशियाच्या माजी परराष्ट्रमंत्री
  • इरिना बोकोव्हा – बल्गेरिया, यूनेस्कोतील पहिल्या महिला महासंचालक.
  • हेलेन क्लार्क – न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान, संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या प्रमुख
  • नतालिया घर्मन – मालदीवाच्या सध्या परराष्ट्रमंत्री.

 

उमेदवार : पुरुष

  • सूझान करीम – मेसेडोनियाच्या माजी परराष्ट्रमंत्री.
  • इगोर लुकसिक – मॉन्टेनिग्रोचे माजी पंतप्रधान.
  • दानिलो तुर्क – स्लोव्हेर्नियाचे माजी परराष्ट्रमंत्री.
  • अंसोनियो गुतेरीश – पोर्तुगालचे माजी पंतप्रधान
  • संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन
  • डॉ. आंबेडरकराची 125 वी जयंती प्रथमच युनोत साजरी करण्यात आली.
  • युनोच्या सुरक्षा परिषदेत असलेली ऐकमेव महिला अमेरिकन राजदूत समांथा पॉवर ह्या सध्या कार्यरत आहेत.

 

युनो हाय कमिशन फॉर रेफ्युजीस (UNHCR)

  • मुख्य उद्देश एकमेकांच्या सहकार्याने निर्वासितांना मदर करणे, त्यांना दुसर्‍या सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम करते. भारताने या संघटनेला 2015 चे गांधी शांतता पदक दिले आहे. 
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.