संगणकाविषयी भाग 8 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 8 बद्दल माहिती 

 • ऑक्टल नंबर सिस्टिमचा बेस – 8
 • HLL म्हणजे – हाय लेवल लँग्वेज
 • B2B म्हणजे – बिझिनेस टू बिझिनेस
 • C2C म्हणजे – कस्टमर टू कस्टमर
 • B2C म्हणजे – बिझिनेस टू कस्टमर
 • SLIP म्हणजे – सिरियल लाईन इंटरनेट प्रोटोकॉल
 • ISDN म्हणजे – इंटेग्रेटेड सर्व्हिस डिजिटल नेटवर्क
 • क्रेडिट कार्डला असे ही म्हणतात – प्लॉस्टिक मनी
 • ई-बुक यात वाचतात – पीडिएफ रीडर
 • RAM मेमोरीचे प्रकार – दोन
 • ROM मेमोरीचे प्रकार – दोन
 • EPROM चे प्रकार – दोन
 • HD TV म्हणजे – हाय डेफिनेशन टेलिव्हिजन
 • TFT म्हणजे – थिन फिल्म ट्रान्झिस्टर
 • CRT म्हणजे – कॅथोड रे ट्युब
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.