संगणकाविषयी भाग 7 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 7 बद्दल माहिती

  • ई-कॉमर्स म्हणजे – इलेक्ट्रॉनिक कॉमर्स
  • युनिक्स ऑपरेटिंगचे रूपांतर – लिनिक्स
  • डॉसमध्ये किती प्रकारचे कमांड असतात – दोन
  • संगणक रिस्टार्ट करण्याच्या क्रियेला म्हणतात – वार्म बुटिंग
  • डिजिटल तंत्रातील सर्वात छोटे एकक – बीट
  • टच स्क्रिनला हाताळण्यासाठी जो दांडा असतो त्याला म्हणतात – स्टायलस
  • ऑपरेटिंग सिस्टिम हा प्रोग्राम कोणता – सिस्टिम प्रोग्राम
  • TCP/IP म्हणजे – इंटरनेटचा प्रामाणिक प्रोटोकॉल
  • जगातील सर्व संगणकात कोड वापरतात – आस्की कोड
  • SQL म्हणजे – स्ट्रक्कर्ड व्केरी लँग्वेज
  • डीव्हीडीचा विकास केला ती कंपनी – तोशिबा
  • ऑब्जेक्ट ओरिएंटेट प्रोग्रामिंग लँग्वेज – सी++
  • ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टिम – लिनिक्स
  • स्टीव जॉब्स या कंपनीशी संबंधित आहे – अॅपल
  • BCD कोड म्हणजे  – बायनरी कोड डेसिमल
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.