संगणकाविषयी भाग 6 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 6 बद्दल माहिती

 

  • DOT म्हणजे – डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन
  • SSA म्हणजे – सर्व शिक्षा अभियान
  • SARI म्हणजे – सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया
  • CIC म्हणजे – कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर
  • CIC ची सुरुवात झाली – 17 ऑगस्ट 2002
  • ई-वेस्ट म्हणजे – इलेक्ट्रॉनिक कचरा
  • सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा – इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट
  • नॅशनल अॅरोलॅटिक लॅब – बंगळुरू
  • सी-डॅक चे मुख्यालय – पुणे
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी – मुंबई
  • ‘अनुराग’ ही संगणकविषयक संस्था – हैदराबाद
  • संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी – 1970-80
  • मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे – व्याकरणातील चुका
  • मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे – स्पेलिंग मिस्टेक
  • रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात – डस्ट बिन
  • नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे – ब्राऊझरचा
  • डॉसची आज्ञावली या भाषेत असते – अमेरिकन
  • बारकोड रिडर्सना म्हणतात – हॅन्डहेल्ड स्कॅनर
  • ई-मेल म्हणजे – इलेक्ट्रॉनिक मेलिंग
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.