आयआरएनएसएस-1 ई उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण बद्दल माहिती
आयआरएनएसएस-1 ई उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण बद्दल माहिती
आयआरएनएसएस-1 ई दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी उड्डाण :
- पीएसएलव्ही सी-31 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाव्दारे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 20 जाने. 2016 रोजी आयआरएनएसएस-1 ई दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले.
- आयआरएनएसएस-1 ई हा पाचवा दिशादर्शक उपग्रह असून या यंत्रणेत एकूण सात उपग्रहांचा समावेश आहे.
- या यशस्वी उड्डाणामुळे देशाला 24 तास स्थितीदर्शक अचूक माहिती पुरविणे शक्य होईल.
- भारताने अमेरिकेच्या जागतिक स्थितीदर्शक यंत्रणेच्या धर्तीवर (जीपीएस) स्वत:ची दिशादर्शक यंत्रणा विकसित करण्यात यश मिळविले.
- आयआरएनएसएस मालिकेतील ‘1ए, 1बी, 1सी, 1डी’ हे चार दिशादर्शक यापूर्वीच त्यांच्या कक्षेत स्थापित करण्यात आले.
- आयआरएनएसएस 1 इ या उपग्रहावर सी ब्रॅंड ट्रान्सपॉवर असून त्यातील सुविधांच्या मदतीने 1500 किमी. परिसरातील वस्तूंचे स्थान अचूकपणे सांगता येणार आहे. या उपग्रहावर कॉर्नर क्युब रेट्रो अचूकपणे सांगता येणार आहे. या उपग्रहावर कॉर्नर क्यूब रेट्रो रिफ्लेक्टर्सचा वापर लेसर रेजिंगसाठी करण्यात आला आहे.
- प्राथमिक क्षेत्रात 20 मीटर भागातील वस्तूंचे अगदी अचूक स्थान त्यामुळे सांगता येईल.
- भारतीय दिशादर्शन उपग्रह प्रणालीचा एकूण खर्च 1400 कोटी रुपये आहे.
- या उपग्रहाचे वजन 1425 किलो आहे.
- 14.4 मीटर उंची