संगणकाविषयी भाग 5 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 5 बद्दल माहिती

  • 1024 गिगाबाइट म्हणजे – 1 टेराबाइट
  • DTP म्हणजे – डेस्क टॉप पब्लिशिंग
  • OS म्हणजे – ऑपरेटिंग सिस्टिम
  • 16 बीटची सांकेतिक लिपी – युनिकोड
  • अकाऊंट मेंटेन करण्यासाठी वापरतात तो सॉफ्टवेअर – टॅली
  • BPS म्हणजे – बीट्स पर सेकंद
  • CPS म्हणजे – कॅरॅक्टर पर सेकंद
  • LTP म्हणजे – लाईन्स पर सेकंद
  • STP म्हणजे – शिल्डेड व्टिस्टेड पेअर
  • UTP म्हणजे – अनशील्ड व्टिस्टेड पेअर
  • KBPS म्हणजे – किलोबाइट पर सेकंद
  • MBPS म्हणजे – मेगाबाइट पर सेकंद
  • मॅग्नेटिक इंक पावडर कशात असतो – लेझर प्रिंटर ड्रममध्ये
  • किबोर्ड बटण किती बिभागात विभागतात – पाच
  • फंक्शन किज किती असतात – बारा
  • IP म्हणजे – इंटरनेट प्रोटोकॉल
  • EPZ म्हणजे – इक्पोर्ट प्रोसेसिंग झोन
  • ICT म्हणजे – इन्फॉर्मेशन कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजी
  • ERNT म्हणजे – एज्युकेशन रिसर्च नेटवर्क
  • GIS म्हणजे – गेटवे इंटरनेट अॅक्सेस सर्व्हिस
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.