संगणकाविषयी भाग 4 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 4 बद्दल माहिती

  • संगणकाच्या घडयाळीचा वेग मोजतात – मेगाहर्टझमध्ये
  • हार्डडिक्सचे दुसरे नाव – विंचेस्टर डिस्क
  • माऊसच्या हालचाली नियंत्रित करतो – लेझरसेंसर किरण
  • सेंसरवरून कशाची जागा निश्चित होते – कर्सरची
  • संगणकाच्या क्लाकचा वेग मोजतात – मेगाहर्टझमध्ये
  • एकापेक्षा जास्त संगणक एकमेकांस जोडण्याला म्हणतात – नेटवर्किंग
  • PC म्हणजे – पर्सनल कॉम्प्युटर
  • DVD कोणत्या वर्षी बाजारात आली – 1995
  • इंटरनॅशनल बिझिनेस मशिन म्हणजे – आयबीएम
  • कँपस एरिया नेटवर्क म्हणजे – CAN
  • PPP म्हणजे – पॉवर पॉइंट रिप्रेझेंटेशन
  • ग्यानदूत हा उपक्रम सुरू करण्यात आला – 1 जाने. 2000
  • भारताचा शैक्षणिक उपग्रह – एज्युसॅट
  • 3 जी स्पेक्ट्रमची सुरुवात झाली – 11 डिसेंबर 2008
  • मिडल नेटवर्क म्हणजे – मॅन नेटवर्कला
  • कर्मशियल पॅकेज स्विचिंग नेटवर्क सुरू झाले – 1975
  • TCP म्हणजे – ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल
  • SMS म्हणजे – शॉर्ट मॅसेजिंग सिस्टिम
  • ECS म्हणजे – इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम
  • DBMS म्हणजे – डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.