संगणकाविषयी भाग 3 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 3 बद्दल माहिती

 • माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी हा उपक्रम आहे – विद्यावाहिनी
 • विद्यावाहिनी चॅनलचे व्यवस्थापन ही स्वायत्त संस्था करते – ईआरनेट  
 • माहिती तंत्रज्ञानाची सुरुवात भारतात या वर्षी झाली – 1967
 • संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग – सिस्टिम युनिट
 • सेकंडरी मेमोरीमध्ये याचा समावेश असतो – हार्डडिस्क
 • सी डॅकचे मुख्यालय येथे आहे – पुणे
 • जगातील सर्वात पहिले प्रोसेसर – इंटेल 4004
 • संगणकाचे दुभाषा यंत्र – मोडेम
 • संगणक सुरू होण्याच्या प्रक्रियेला – बुटिंग
 • संगणक बंद करण्याच्या प्रक्रियेला – शटडाउन
 • 12 ऑगस्ट 1981 ला हा पीसी बाजारात आला – आयबीएमपीसी
 • संगणकाचा आकार लहान करण्यात याचा महत्वाचा वाटा आहे – मायक्रोप्रोसेसर
 • इन्फ्रारेड किरण या माऊसमध्ये – ऑप्टिकल
 • प्लाझमामध्ये दोन वायु असतात – निऑन, झनॉन
 • किबोर्डमधील विभाग किती – पाच
 • प्रिंटरचे प्रकार किती – दोन
 • डॉस म्हणजे – ऑपरेटिंग सिस्टिम
 • विंडोज मिडिया सेंटर – ऑपरेटिंग सिस्टिम
 • युनिक्स म्हणजे – ऑपरेटिंग सिस्टिम
 • लिनक्स म्हणजे – ऑपरेटिंग सिस्टिम
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.