संगणकाविषयी भाग 2 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 2 बद्दल माहिती

 • कम्पायलर हे एक — आहे – ट्रान्सलेटर
 • इंटरनेटवरून व्यवसाय – ईकॉमर्स
 • डेस्कटॉपवरील चित्र – वॉलपेपर
 • रॅम म्हणजे – तात्पुरती मेमोरी
 • सर्व सिस्टिम प्रोग्राम – रोम मेमोरीमध्ये साठवतात
 • संगणकातील चुकांना ही संज्ञा आहे – बग
 • स्प्रेडशिटचा वापर करतात – आकडेमोड साठी
 • पत्रव्यवहारासाठी इंटरनेटमध्ये एक तंत्र – ईमेल
 • संकेतस्थळाचे नाव म्हणजे – डोमेन नेम
 • सीडीरोमवरील मजकूर वाचण्यासाठी वापरतात – लेसर
 • — या माऊसमध्ये बॉल नसतो – ऑप्टिकल
 • एस्केप की यात असते – किबोर्ड
 • संगणकाची स्क्रिन जशीच्या तशी प्रिंट करण्यासाठीची की प्रिंट स्क्रिन
 • व्यावसायिक कामकाजासाठी वापरतात ही भाषा कोबोल
 • सर्वात शक्तीशाली संगणक – सुपर संगणक
 • परम 10000 – सुपर संगणक
 • रेषांची भाषा समजणारे यंत्र – बार कोड रिडर
 • ‘सी’ काय आहे – प्रोग्रामिंग भाषा
 • हा उपक्रम स्त्रियांसाठी, वैद्यकीय मदत व आरोग्यासंबंधीचे ज्ञान खेडेगावामधील स्त्रियांपर्यंत पोहोचविण्यासाठीय राबविले जाते – उदिशा
 • शैक्षणिक व सामाजिक प्रचारांसाठी सर्वप्रथम याचा वापर शासनातर्फे करण्यात आला – रेडिओ
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.