संगणकाविषयी भाग 1 बद्दल माहिती

संगणकाविषयी भाग 1 बद्दल माहिती

  • संगणकाचा मेंदू – सेंट्रल प्रोसेसिंग युनिट
  • एफ-1 ते एफ-12 कीज – फंक्शन कीज
  • क्लिक हा शब्द कशाशी संबंधित आहे – माऊस
  • डिस्प्ले स्क्रिन म्हणजे – मॉनिटर
  • एलसीडी म्हणजे – लिक्किड क्रिस्टल डिस्प्ले
  • एलईडी म्हणजे – लिक्किड इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले
  • संगणकाची मेमोरी मोजण्याचे एकक – किलोबाइट
  • स्क्रोल बटण कशाला असते – माऊस
  • संगणकातील सॉफ्टवेअर तयार करणारा – प्रोग्रामर
  • हार्डडिस्क बनलेली असते – मेटलची
  • 1.44 एमबी ही क्षमता कशात असते – फ्लॉपी डिस्कमध्ये
  • सीडी म्हणजे – कॉम्पॅक्ट डिस्क
  • विंडोज 7 ही काय आहे – ऑपरेटिंग सिस्टिम
  • पेपरलेस ऑफिस हे स्वप्न कोणाचे आहे – बिल गेट्स
  • एएलयू म्हणजे – अरिथमॅटिक लॉजिकल युनिट
  • कंट्रोल युनिट चे कार्य – सूचनांचे नियंत्रण करणे
  • माहितीचे अफाट जाळे म्हणजे – इंटरनेट
  • जॉयस्टिक हे काय आहे – इनपूट उपकरण
  • मॉनिटर हे काय आहे – आऊटपूट उपकरण
  • VB म्हणजे – प्रोग्रामिंग भाषा
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.