संमेलन भाग 3 बद्दल माहिती

संमेलन भाग 3 बद्दल माहिती

शाहीर अमर शेख शाहिरी संमेलन

 • दिनांक : 27 व 28 फेब्रु. 2016
 • अध्यक्ष : डॉ. प्रकाश खांडगे
 • स्थळ : बार्शी
 • शाहीर अमरशेख यांची जन्मशताब्दी वर्षे चालू आहे.

 

अखिल भारतीय नाट्य संमेलन

 

 • दिनांक : 18 फेब्रु.
 • अध्यक्ष : गंगाराम गवाणकर
 • उद्घाटक : उद्धव ठाकरे
 • स्थळ : ठाणे
 • यापूर्वी 1972 कल्याण, 1992 वाशी, 2002 वसई, 2005 ठाणे जिल्ह्यातच नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

 

37 वे मराठवाडा साहित्य संमेलन

 • दिनांक : 9 व 10 एप्रिल 2016
 • अध्यक्ष : प्रा. दत्ता भगत
 • स्थळ : जालना

 

चौथे ग्रामीण साहित्य संमेलन

 • दिनांक : 30 जाने. 2016
 • अध्यक्ष : प्रभाकर शेळके
 • स्थळ : रोशनगाव (औरंगाबाद)

 

29 वे पक्षीमित्र संमेलन

 • दिनांक : 23 जाने. 2016
 • स्थळ : सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.