समानार्थी शब्द भाग 6

समानार्थी शब्द भाग 6

 • तापट – संतापी, चलाख
 • ताकीद – बजावून सांगणे, जरब, आज्ञा
 • ताठपणा – गर्व, अहंकार, उद्धटपणा
 • तिरस्कार – कंटाळा, वीट, तिटकारा
 • तेज – चकाकी, टवटवी, तजेला
 • तारणे – वाचविणे, सांभाळणे, सोडविणे
 • तळं – तलाव, धरण, तटाक
 • तरुण – जवान, यौवन, युवक
 • तोंड – मुख, वदन, आनन
 • त्रास – वैताग, ज्वर, ताप
 • थट्टा – चेष्टा, मस्करी, विनोद
 • थोर – श्रेष्ठ, मोठा, महान
 • थंड – गार, शीत, शीतल
 • दंग – मग्न, गुंग, आश्चर्यचकित
 • दंडक – नियम, चाल, वहिवाट
 • दामटणे – धमकी देणे, कोबणे
 • दरवेशी – फिरताभिक्षेकरी, माकड किंवा अस्वल घेऊन पोट भरणारा
 • दीन – दुबळा, गरीब, नम्र
 • देव – ईश, सुर, परमेश्वर, ईश्वर, अमर
 • देवालय – देऊळ, राऊळ, मंदिर
 • दुर्धर – अवघड, गहन, श्रीमंत
 • धनु – कमठा, कोदंड, चाप, धनुष्य
 • धनाढ्य – सधन, धनिक, श्रीमंत
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.