समानार्थी शब्द भाग 1

समानार्थी शब्द भाग 1

 • अलक्ष – परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
 • अमृत – सुधा, पीयूष, संजीवनी
 • अरण्य – वन, जंगल, रान, विपिन
 • अग्नी – विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
 • अश्व – तुरंग, घोडा, वारू, वाजी
 • अर्जुन – पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
 • अमर्याद – असंख्य, अगणित, अमित
 • अंबर – गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
 • अपयश – पराभव, हार, अपमान, अयश
 • अवधी – समय, वेळ, काळ, अवकाश
 • आई – जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
 • आठवण – ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
 • आकांत – हंबरडा, आक्रोश, रुदन
 • आनंद – उल्हास, हर्ष, संतोष, मोद
 • आशय – भावार्थ, अर्थ, तात्पर्य
 • आशा – आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
 • इंद्र – वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष
 • इष्ट – आवडते, प्रिय मानलेले
 • इब्लिस – बदमाश, खोडकर, विचित्र
 • उकल – उलगडा, सुटका, मोकळे
 • उधळणे – फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
 • उपाय – तजवीज, इलाज, उपचार
 • उमाळा – तरंग, लोट, उकळी
 • ऊब – आधार, सुख, उष्णता, वाफ
 • उत्कर्ष – प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.