सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती

Samajik Sanghatana Va Sansthapak

सामाजिक संघटना व संस्थापक बद्दल माहिती

  • समाजसुधारक – संस्था व समाज
  • रमाबाई रानडे – सेवासदन-पुणे
  • पंडिता रमाबाई – शारडासदन-मुंबई, मुक्तिसदन-केडगाव, आर्य महिला समाज-पुणे
  • गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज
  • कर्मवीर भाऊराव पाटील – रयत शिक्षण संस्था, ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज, युनियन बोर्डिंग हाऊस.
  • महात्मा गांधी – हरिजन सेवक संघ
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – डिप्रेस्ड क्लास मिशन, राष्ट्रीय मराठा संघ.
  • डॉ. शिवाजीराव पटवर्धन – जगदंबा कुष्ठ निवास.
  • डॉ. आत्माराम पांडुरंग – प्रार्थना समाज.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.