समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

 

समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :

अ.क्र. पदवी समाजसुधारक
1. जस्टीज ऑफ दि पीस जगन्नाथ शंकरशेठ
2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकरशेठ
3. मुंबईचा शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ
4. आचार्य बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे
5. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. मराठीतील पहिले पत्रकार विनोबा भावे
7. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
8. विदर्भाचे भाग्यविधाता डॉ. पंजाबराव देशमुख
9. समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतीबा फुले
10. भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राममोहन रॉय
11. नव्या युगाचे दूत राजा राममोहन रॉय
12. आधुनिक भारताचे अग्रदूत राजा राममोहन रॉय
13. भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक राजा राममोहन रॉय
14. हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद
15. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते दादाभाई नौरोजी
16. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक न्यायमूर्ती रानडे
17. भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते दादाभाई नौरोजी
18. पदवीधराजे मुकुटमणी न्या.म.गो.रानडे
19. नामदार गोपाळ कृष्णा गोखले
20. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा ज्योतीबा फुले
21. आधुनिक मनू डॉ. बाबासाहेब आंबेडकर
22. दलितांचा मुक्तीदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर
23. कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील
24. आधुनिक भगीरथ भाऊराव पायगोंडा पाटील
25. महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन भाऊराव पायगोंडा पाटील
26. महर्षी धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे
27. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
28. हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख
29. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे अद्यप्रवर्तक लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख
30. धन्वंतरी डॉ. भाऊदाजी लाड
31. राजर्षी शाहू महाराज
32. वस्तीगृहाचे अद्यजनक शाहू महाराज
33. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष शाहू महाराज
34. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी लोकमान्य टिळक
35. असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक
36. जहाल राजकारणी लोकमान्य टिळक
37. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर
38. आधुनिक गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर
39. निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर
40. मराठी भाषेचे शिल्पकार विष्णुशास्त्री चिपळूणकर
41. मराठीतील जॉन्सन विष्णुशास्त्री चिपळूणकर
42. क्रांतीसिंह नाना पाटील
43. सेनापती पांडुरंग महादेव बापट
44. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी
45. मराठी भाषेतील पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर
46. महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर
47. महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग महात्मा ज्योतीबा फुले

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.