साहित्यिक व कथा भाग 3

साहित्यिक व कथा भाग 3

साहित्यिक व कथा

 • व्यंकटेश माडगूळकर सत्तांतर, उंबरठा, रानमेवा, बनगरवाडी, वावटळ, काळी आई
 • वि.स. खांडेकर सुखाचा शोध, ययाती, उल्का, अमृतवेल, पहिले प्रेम, हिरवाचाफा
 • वि.वा. शिरवाडकर जान्हवी, वैष्णव, कल्पनेच्या तीरावर
 • विश्राम बेडेकर रणांगण
 • विश्वास पाटील पानिपत, महानायक, पांगिरा, झाडाझडती, संभाजी
 • विणा गवाणकर एक होता कार्व्हर
 • शिवाजी सावंत मृत्युंजय, छावा, लढत, युगंधर
 • श्री. ज.जोशी आनंदी गोपाळ
 • श्री. ना.पेंडसे तुंबाडचे खोत, एल्गार, गारंबीचा बापू
 • साने गुरुजी श्यामची आई, श्याम
 • सावित्रीबाई फुले बावनकशी, सुबोध रत्नाकर
 • ह.ना. आपटे गड आला पण सिंह गेला, उष:काल, चंद्रगुप्त, वज्राघात, गणपतराव, पण लक्षाते कोण घेतो?
 • शंकर पाटील टारफुला, वळीव
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World