साहित्यिक व कथा भाग 1
साहित्यिक व कथा भाग 1
साहित्यिक व कथा
- अण्णा भाऊ साठे – फकीरा, माकडीचा माळ, वारणेचा वाघ, आवडी
- आनंद यादव – संतसूर्य तुकाराम, झोंबी
- अनिल अवचट – माणूस
- डॉ. आ.ह. साळुंखे – सर्वोत्तम भूमिपुत्र, गौतमबुद्ध
- इरावती कर्वे – युगांत
- किशोरी अमोणकर – स्वरार्थमणी
- गंगाधर गाडगीळ – साता समुद्रा पलीकडे, मानसचित्र
- गो.नी. दांडेकर – शितू, पडघवली, मोगरा फुलला, पवन काठचा धोंडी, गाडगेबाबांचे चरित्र
- चारुता सागर – दर्शन
- जयंत नारळीकर – यक्षाची देणगी
- द.ता. भोसले – मी आणि माझा बाप
- दुर्गा भागवत – ऋतुचक्र, पैसे
- तुलसीदास – रामचरित्रमानस