साहित्यिक व कथा भाग 2
साहित्यिक व कथा भाग 2
साहित्यिक व कथा
- ना.सी. फडके – गुजगोष्टी, दौलत, जादूगार, सोबत
- नागनाथ कोत्तापल्ले – गांधारीचे डोळे, पराभव, उलट चालीला प्रवाह
- नाथमाधव – सावळ्या तांडेल, वीरधवल
- ना.सं. इनामदार – झुंज, झेप, शहेनशहा
- बाबूराव बागूल – सूड, अघोरी, मरण स्वस्त होत आहे
- बाबा आढाव – एक गाव एक पाणवठा
- बाबा पद्मनजी – यमुना पर्यटन, अरुणोदय
- भालचंद्र नेमाडे – कोसला, बिढार
- महात्मा फुले – गुलामगिरी
- यशवंतराव चव्हाण – युगांतर
- रणजीत देसाई – राधेय, स्वामी, श्रीमानयोगी
- रा.रं. बोराडे – इथ एक गाव होत
- लक्ष्मण माने – बंद दरवाजा