RRB Question Set 7

RRB Question Set 7

भूगोल वरील प्रश्न :

1. समान तापमान असणार्‍या बिंदुना जोडणार्‍या काल्पनिक रेषेला —– रेषा म्हणतात.

  1.  समभार
  2.  समपर्जन्य
  3.  समताप
  4.  समोच्चता

उत्तर : समोच्चता


 

2. विषुववृत्तीय वनात —– वृक्ष आढळतो.

  1.  महोगनी
  2.  साग
  3.  पळस
  4.  खैर

उत्तर : महोगनी


3. —– वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

  1.  निग्राईड
  2.  मांगोलाईड
  3.  बुश मॅनाईड
  4.  ऑस्ट्रेलॉईड

उत्तर : मांगोलाईड


4. —– हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे.

  1.  ट्रान्स कॅनेडियन हायवे
  2.  ग्रँड ट्रंक महामार्ग
  3.  पॅन अमेरिकन महामार्ग
  4.  स्टुअर्ट महामार्ग

उत्तर : पॅन अमेरिकन महामार्ग


5. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे, कारण —–

  1.  तो समुद्रसपाटीवर आहे
  2.  तो मुंबई व लंडनला जोडतो
  3.  ह्यामुळे वेळ व अंतर वाचते
  4.  हा खाजगी कालवा आहे.

उत्तर : ह्यामुळे वेळ व अंतर वाचते


6. सर्व प्रकारच्या विकासात —– हा केंद्रबिंदु असतो.

  1.  प्रदेश
  2.  मानव
  3.  निसर्ग
  4.  वाहतूक

उत्तर : मानव


7. लोह आणि पोलाद उद्योगधंदे —– जवळ स्थापन होतात.

  1.  कोळसा उत्पादक प्रदेश
  2.  पानी पुरवठा प्रदेश
  3.  बाजारपेठ
  4.  विद्युत केंद्र

उत्तर : कोळसा उत्पादक प्रदेश


8. भूकंप होण्याची कारणे कोणती?

  1.  जमीन आकुंचन व प्रसरण पावते
  2.  सुप्त ज्वालामुखी जागृत होतो
  3.  भूगर्भातील पाण्याचे बाष्प होते
  4.  यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही


9. नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?

  1.  676
  2.  776
  3.  576
  4.  876

उत्तर : 776


10. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

  1.  गाळाची जमीन
  2.  काळी जमीन
  3.  तांबडी जमीन
  4.  रेताड जमीन

उत्तर :काळी जमीन


11. भारताला —– किलोमीटर लांबीची भुसीमा लाभलेली आहे?

  1.  14300
  2.  15200
  3.  16500
  4.  15000

उत्तर : 15200


12. मीठागरांचा जिल्हा कोणता?

  1.  रत्नागिरी
  2.  सिंधुदुर्ग
  3.  रायगड
  4.  ठाणे

उत्तर : रायगड


13. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  मुंबई
  2.  मुंबई उपनगर
  3.  रायगड
  4.  रत्नागिरी

उत्तर : मुंबई उपनगर


14. कोणत्या दोन दिशांदरम्यान ‘समझोता एक्सप्रेस’ कोणत्या दोन देशादरम्यान धावते?

  1.  भारत-पाकिस्तान
  2.  भारत-चीन
  3.  भारत-बांग्लादेश
  4.  भारत-नेपाळ

उत्तर : भारत-पाकिस्तान


15. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  भंडारा
  2.  गोंदिया
  3.  गडचिरोली
  4.  सातारा

उत्तर : गडचिरोली


16. शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

  1.  चपराळा अभयारण्य
  2.  भीमाशंकर अभयारण्य
  3.  पेंच अभयारण्य
  4.  मेळघाट अभयारण्य

उत्तर : भीमाशंकर अभयारण्य


17. —– ही वर्धा नदीची उपनदी आहे?

  1.  पेनगंगा  
  2.  भीमा
  3.  येरळा
  4.  पंचगंगा

उत्तर : पेनगंगा 


18. खजुराहो कोणत्या राज्यात आहे?

  1.  उत्तर प्रदेश
  2.  मध्यप्रदेश
  3.  महाराष्ट्र
  4.  ओरिसा

उत्तर : मध्यप्रदेश


19. महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?

  1.  पावसाळा
  2.  उन्हाळा
  3.  मोसमी
  4.  हिवाळा

उत्तर : हिवाळा


20. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?

  1.  भंडारा
  2.  अहमदनगर
  3.  कोल्हापूर
  4.  पुणे

उत्तर : अहमदनगर

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.