RRB Question Set 10

RRB Question Set 10

सामान्य विज्ञान वरील प्रश्न :

1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

 1.  32
 2.  33
 3.  40
 4.  15

उत्तर : 33


 

2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

 1.  न्यूरॉलॉजी
 2.  नफोललॉजी
 3.  डी.एन.ए.
 4.  यापैकी नाही

उत्तर :न्यूरॉलॉजी


 

3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?

 1.  आवळा
 2.  गाजर
 3.  केळी
 4.  पेरु

उत्तर :आवळा


 

4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?

 1.  क
 2.  अ
 3.  ड
 4.  ई

उत्तर :क


 

5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?

 1.  ब
 2.  क
 3.  ड

उत्तर :ड


 

6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

 1.  डॉ. हॅन्सन
 2.  डॉ. रोनॉल्ड
 3.  डॉ.बेरी
 4.  डॉ. नेकेल्सन

उत्तर :डॉ. हॅन्सन


 

7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?

 1.  1975
 2.  1974
 3.  1973
 4.  1972

उत्तर :1974


 

8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

 1.  पायोप्सी
 2.  सर्जरी
 3.  डेप्सोन
 4.  यापैकी नाही

उत्तर :पायोप्सी


 

9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?

 1.  स्ट्रेप्टोमायसिन
 2.  पेनिसिलिन
 3.  डेप्सोन
 4.  ग्लोबुळिन

उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन


 

 

10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

 1.  हाड
 2.  डोळा
 3.  पाय
 4.  मज्जासंस्था

उत्तर :मज्जासंस्था


 

11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?

 1.  पोलिओ
 2.  क्षयरोग
 3.  रातअंधळेपणा
 4.  कुष्ठरोग

उत्तर :क्षयरोग


 

12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?

 1.  विल्यम हार्वे
 2.  डॉ. एडिसन
 3.  ख्रिश्चन बर्नार्ड
 4.  डेव्हिडसन

उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड


 

13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?

 1.  पुणे
 2.  वर्धा
 3.  नागपूर
 4.  मुंबई

उत्तर :वर्धा


 

14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?

 1.  अफू
 2.  गांजा
 3.  उस
 4.  खैर

उत्तर :अफू


 

15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?

 1.  क्षयरोग
 2.  देवी
 3.  पोलिओ
 4.  कावीळ

उत्तर :कावीळ


 

16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

 1.  क्षयरोग
 2.  मलेरिया
 3.  नारू
 4.  मोतीबिंदु

उत्तर :मलेरिया


 

17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?

 1.  खरूज
 2.  एक्झिमा
 3.  वरील दोन्ही
 4.  यापैकी नाही

उत्तर :वरील दोन्ही


 

18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?

 1.  15 सें.
 2.  8 सें.
 3.  10 सें.
 4.  12 सें.

उत्तर :10 सें.


 

19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?

 1.  100° से.
 2.  120° से.
 3.  1000° से.
 4.  90° से.

उत्तर :90° से.


 

20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

 1.  4.2 कॅलरी
 2.  3.4 कॅलरी
 3.  2.4 कॅलरी
 4.  9.0 कॅलरी

उत्तर : 4.2 कॅलरी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.