राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 9
राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 9
- मद्रास उच्च न्यायालयातील न्यायाधीश सी.एस. कर्णन यांनी स्वत:ची झालेली बदलीला स्थिगिती
- दिली. मुख्य न्यायाधीश (सुप्रीम कोर्ट) यांनी त्यांची कलकत्ता उच्च न्यायालयात बदली केली होती.
- 24 फेब्रु. 2016 रोजी चेन्नई येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस प्रवास योजना सुरू करण्यात
- आली.
- आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समुदायाने हरियाणा राज्यात आंदोलन केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारस हिंदू विद्यापीठ व लुसियाना विद्यापीठ (अमेरिका) या
- विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी नाकारली.
- 2016 मध्ये बनारस विद्यापीठास 100 वर्ष पूर्ण झाली.
- ई-गव्हर्नन्सच्या वापरात भारताचा जगात 118 वा क्रमांक आहे.
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरुवात 12 एप्रिल 2005 पासून सुरुवात.
- 2002 मध्ये पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण राबविण्यात आले.
- 1993-94 मध्ये सरकारी दुकानांच्या वितरणातील घोटाळ्याबद्दल माजी केंद्रिय मंत्री पी.के. थुंगन
- यांना दिल्ली हायकोर्टाने दोषी ठरवले.
- 26 फेब्रु. 2016 रोजी अहमदाबाद (गुजरात) शहराला 605 वर्ष पूर्ण झाली. अहमदशाहने या
- शहराचा शोध लावला.