राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 8

राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 8

 • छोटया उद्योगासाठी ‘अम्मा कर्ज’ योजना सुरू करणारे राज्य तामिळनाडू.
 • बिग बॉस-9 विजेता प्रिन्स नरूला.
 • देशातील पहिली विमान उद्योग नगरी नियोजित बगोदरा (गुजरात)
 • इंटरनेटच्या वापरात कर्नाटक, गुजरात, तेलंगण, तामिळनाडू, महाराष्ट्र ही भारतातील आघाडीची
 • राज्ये आहेत.
 • ई-गव्हर्नसमध्ये महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, केरळ भारतातील आघाडीची राज्ये होय.
 • एका सर्वेक्षणानुसार भारताला एकूण एड्सग्रस्तांची संख्या 66 टक्क्यांनी घटली. एड्स पेशंट मध्ये
 • महिलांचे प्रमाण 40 टक्के, तर 15 वर्षाखालील मुलांचे प्रमाण 6.54 टक्के आहे.
 • नियोजित जागतिक क्रीडा विश्वविद्यालय रांची (झारखंड)
 • भारतातील पहिले पाण्याच्या पृष्ठभागाखाली रेस्टारंट अहमदाबाद येथे उघडण्यात आले.
 • भारतातील पहिले नियोजित रेल्वे विद्यापीठ गुजरात येथे आहे.
 • अंटार्क्टिकातील सर्वात उंच शिखर माऊंट विन्सन मॅसिक सर करणारी पहिली प्रशासकीय अधिकारी
 • अपर्णा कुमार होय.
 • बालकामगाराविरुद्ध ‘100 मिलियन टू 100 मिलियन’ व अ बिगेस्ट मॉरल फ्लॅटफॉर्म या मोहिमा
 • राबविणारे कैलाश सत्यार्थी हे आहेत.
 • विश्वभारती विद्यापीठाचे वेतन व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे निवृत्ती वेतन दोन्हीही घेत
 • असल्याच्या आरोप असणारे विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू सुशांत दत्तागुप्ता यांची हकालपट्टी
 • करण्यात आली.
 • देशातील सर्वात मोठे सीड-हब बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे नियोजित या हबसाठी
 • राज्य सरकारने अमेरिकेची मोसँटो कंपनीशी 16 फेब्रु. 2016 रोजी करार केला.
 • देशातील पहिले ‘एव्हीएशन पार्क’ गुजरात मध्ये नियोजित आहे. गुजरात राज्यात हवाई उड्डाण
 • मजबुत करण्यासाठी हे पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कमध्ये धावपट्टी प्रशिक्षण केंद्र, हेलिपॅड,
 • लघुनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रसिद्ध कंपनी गुणसेल हा प्रकल्प राबविणार आहे.
 • जगात अशा प्रकाराचे केवळ 3 ते 4 पार्क आहेत.
 • भारतातील पहिल्या विद्युतीकरण रेल्वेला 2016 मध्ये 91 वर्ष पूर्ण झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.