राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 7

राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 7

  • बंगाली लेखक किरणचंद्र बंदोपाध्याय यांच्या ‘भारत माता’ नाटकात सर्वप्रथम हे दोन शब्द आले
  • होते. नाटकाचा प्रयोग 1873 मध्ये झाला.
  • 1905 मध्ये अबांनीद्रनाथ टागोर भारतमातेचे एक चित्र रेखाटले यालाच भारतमातेचे पहिले चित्र
  • मानले जाते. 4 हात असलेल्या देवीच्या हातात पुस्तक, कणीस, हार आणि शुभ्र वस्त्र होते.
  • 1936 मध्ये बनारस येथे शिवप्रसाद गुप्ता यांनी भारतमाता मंदिर उभारले, उद्घाटन महात्मा गांधी
  • यांनी केले.
  • पंडित नेहरू यांच्या मते ही भूमीच म्हणजे भारतमाता
  • मनरेगासाठी केंद्राकडून 12230 कोटी मंजूर.  
  • 2014-15 वर्षात भारतात 2.83 कोटी टन साखरेचे उत्पादन झाले. 2015-16 वर्षात 2.55 कोटी
  • उत्पादन अंदाज
  • इंदिरा आवास घरकुल योजनेचे नवीन नाव प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना असे ठेवण्यात आले
  • आहे. घरकुलासाठी लाभार्थ्यांना अनुदान 95 हजार होते. यामध्ये वाढ करून एक लाख 20 हजार
  • करण्यात आले आहे.
  • ब्रिटनचे राजपुत्र विल्यम व त्याची पत्नी केट भारत दौर्‍यावर.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील महितीपट युनेस्कोमध्ये संदीप नवरे लिखित ‘अ मॅन ऑफ द
  • सेंच्युरी’ हा माहितीपट 13 एप्रिल 2016 दाखविण्यात आला.
  • हरियाणातील गुडगाव शहराचे नवीन नाव गुरुग्राम तर मेवात जिल्ह्याचे ‘नुह’ असे ठेवण्यात आले.
  • 13 जाने. 2016 रोजी तामिळनाडूतील जलीकट्ट या पारंपारिक क्रीडा प्रकारावर सर्वोच्च
  • न्यायालयाकडून बंदी.
  • देशातील पहिले लोड बोटॅनिकल गार्डन कोल्हापूर येथे नियोजित.
  • पदवी स्तरावर लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे राज्य तेलंगणा होय.
  • 100% प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य केरळ होय.
  • 2016 राष्ट्रीय महोत्सव छत्तीसगड.
  • बिहार मध्ये नोकर्‍यांत महिलांना 35% आरक्षण. अंमलबजावणी 20 जाने. 2016 पासून झाली.
  • भारतीय मसाले महामंडळ सिक्कीम मध्ये वेलदोडे इ-लिलाव सुविधा उपलब्ध करणार भारताच्या
  • वेदोडे उत्पादनात सिक्कीमचा वाटा 90% आहे.
  • रांची (झारखंड) येथे 66 फुट लांब, 99 फुट रुंद, 293 फुट उंच स्तंभावर भारतीय राष्ट्रध्वज
  • फडकविण्यात आला. (23 जाने. 2016), नेताजी सुभाषचंद्र यांच्या 119 व्या जयंती निमित्त या
  • अगोदर फरीदाबाद येथे (2015) या वर्षी 96 फुट लांब, 64 फुट रुंद, 250 फुट जाने उंच स्तंभावार
  • फडकविण्यात आला होता.  
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.