राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 3
राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 3
- दिल्लीची टिना डाबी युपीएससीत देशात प्रथम
- इंटरनेट वापर करणार्या ग्राहकांच्या संख्येत भारत जगात तिसर्या स्थानी आहे.
- केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या देशभरातील विद्युत केंद्राच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत उत्कृष्ट कामगिरीबाबत अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक केंद्र देशात 18 व्या स्थानी आहे.
- भारतीय शेतीचा राष्ट्रीय सकल उत्पादनातील वाटा 14 टक्के आहे.
- देशातील पहिले संपूर्ण सौर रेल्वेस्टेशन राजस्थानच्या जोधपूर रेल्वे वर्कशॉपने तयार केली आहे.
- रोंगोली बिहू महोत्सव – आसाम
- बाजरी उत्पादनात अग्रेसर असलेले भारतातील राज्य तामिळनाडू हे आहे.
- त्रिशूर पूरम उत्सव – केरळ
- देशात सर्वप्रथम गुगल – रेलटेलने विनामुल्य वाय-फाय सेवा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे सुरू केली.
- 2022 पर्यंत 100 गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
- 15 एप्रिल 2016 तंबाखूबंदी दिल्ली सरकारचा निर्णय
- मुंबई सेंट्रल नंतर गुगलने 15 एप्रिल 2016 ला रेलटेलने पुणे, भुवनेश्वर, भोपाळ, रांची, रायपूर, विजयवाडा, काचिगुडा, एर्नाकुलम, विशाखापट्टणम विनामुल्य वाय-फाय सुरू केली.
- 100 रेल्वे स्थानकावर ही सेवा देण्यात येणार आहे.
- भारतीय रेल्वेला (16 एप्रिल 2015) रोजी 163 वर्षे पूर्ण. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई-ठाणे (34 कि.मी.) दुपारी 3.35 वाजता मुंबईहून प्रथम रेल्वे सुरू झाली. भारतीय रेल्वेचे पहिले प्रवासी नाना जगननाथ शंकरशेठ होय.
- भूदान चळवळीत 65 वर्षे पूर्ण – विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 रोजी आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली येथे भूदान चळवळ सुरू केली होती.
- जगातील सर्वात मोठा चरका (वजन 4 टन) अहमदाबाद येथे इंदिरा गांधी विमानतळावर ठेवण्यात आला आहे.
- नरेंद्र मोदी यांचे गुरु आत्म्यानंद महाराज.
- स्वतंत्र एटीस स्थापन करणारे पहिले रेल्वे मंडळ मध्ये रेल्वे (देशातील पहिला विभाग होय).