राष्ट्रध्वज बद्दल माहिती

राष्ट्रध्वज बद्दल माहिती

  • निर्माता – मादाम कामा व त्यांचे सहकारी

  • मान्यता – 22 जुलै, 1947

  • राष्ट्राला अर्पण – 15 ऑगस्ट 1947

  • राष्ट्रध्वजाचे रंग – तीन (सर्वात वरच्या कडेला केशरी, मध्यभागी पांढरा, खालच्या कडेला हिरवा)

  • राष्ट्रध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण – 3:2

  • मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र असून त्यात 24 आरे आहेत.

  • राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी फक्त सुती कापडाचाच वापर करावा लागतो.

  • राष्ट्रध्वजावरील तीन रंगाच्या तिन्ही पट्यांची रुंदी व लांबी समान असते.

  • राष्ट्रध्वजाच्या वापराबद्दल विशिष्ट नियम आहेत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.