राज्यमंत्री

राज्यमंत्री

  • राव इंद्रजितसिंह – नियोजन (स्वतंत्र कार्यभार) नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्य्र निर्मूलनमंत्री
  • बंडारू दत्तात्रेय – कामगार आणि रोजगार (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • राजीवप्रताप रूडी – कौशल्य विकास आणि उद्यमशीलता (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • विजय गोयल – युवक आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थानमंत्री
  • श्रीपाद नाईक – आयुष (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • धर्मेंद्र प्रधान – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • पीयूष गोयल – ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा, खाण (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • जितेंद्रसिंह – ईशान्य भारत विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश संशोधनमंत्री
  • निर्मला सीतारामन – वाणिज्य आणि उद्योग (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • महेश शर्मा – सांस्कृतिक व पर्यटन (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • मनोज सिन्हा – दळणवळण (स्वतंत्र कार्यभार), रेल्वेमंत्री
  • अनिल माधव दवे – पर्यावरण, वने आणि वातावरण बदल (स्वतंत्र कार्यभार)मंत्री
  • व्ही. के. सिंह – परराष्ट्र व्यवहारमंत्री
  • संतोषकुमार गंगवार – अर्थमंत्री
  • फग्गनसिंह कुलस्ते – आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री
  • मुख्तार अब्बास नक्वी – अल्पसंख्याक व्यवहार, संसदीय कामकाजमंत्री
  • एस. एस. अहलुवालिया – कृषी, शेतकरी कल्याण आणि संसदीय कामकाजमंत्री
  • रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
  • रामकृपाल यादव – ग्रामीण विकासमंत्री
  • हरिभाई पार्थीभाई चौधरी – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री
  • गिरिराज सिंह – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री
  • हंसराज अहीर – गृहमंत्री
  • जी. एम. सिद्धेश्‍वर – अवजड व सार्वजनिक उद्योगमंत्री
  • रमेश चंदाप्पा जिगजिनगी – पेयजल आणि सार्वजनिक स्वच्छतामंत्री
  • राजन गोहेन – रेल्वेमंत्री
  • परषोत्तम रूपाला – कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायतराजमंत्री
  • एम. जे. अकबर – परराष्ट्र व्यवहारमंत्री
  • उपेंद्र कुशवाह – मनुष्यबळ विकासमंत्री
  • राधाकृष्णन. पी – रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणीमंत्री
  • किरन रिज्जू – गृहमंत्री
  • क्रिशन पाल – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
  • जसवंतसिंह सुमनभाई भाभोर – आदिवासी विकासमंत्री
  • संजीवकुमार बलियान – जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थानमंत्री
  • विष्णुदेव साई – पोलादमंत्री
  • सुदर्शन भगत – कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री
  • वाय. एस. चौधरी – विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञानमंत्री
  • जयंत सिन्हा – नागरी हवाई वाहतूकमंत्री
  • कर्नल राजवर्धनसिंह राठोड – माहिती आणि प्रसारणमंत्री
  • बाबुल सुप्रियो – नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्य्र निर्मूलनमंत्री
  • निरंजन ज्योती – अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री
  • विजय सांपला – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री
  • अर्जुनराम मेघवाल – अर्थ, कंपनी व्यवहारमंत्री
  • डॉ. महेंद्रनाथ पांडे – मनुष्यबळ विकासमंत्री
  • अजय टामटा – वस्रोद्योगमंत्री
  • श्रीमती कृष्णा राज – महिला आणि बालकल्याणमंत्री
  • मनसुख मांडविया – रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजनिर्मिती, रसायने व खतेमंत्री
  • अनुप्रियासिंह पटेल – आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री
  • सी. आर. चौधरी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री
  • पी. पी. चौधरी – कायदा आणि न्याय, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, माहिती तंत्रज्ञानमंत्री
  • सुभाष भामरे – संरक्षणमंत्री
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.