एन. राम यांना राजा राममोहन रॉय पुरस्कार प्रदान

एन. राम यांना राजा राममोहन रॉय पुरस्कार प्रदान

  • राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त 16 नोव्हेंबर 2018 रोजीद हिंदूप्रकाशन समूहाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांना पत्रकारितेतील राजा राममोहन रॉय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय प्रेस कौन्सिलव्दारे दिला जातो.

raja raammohan roy puraskar

याव्यतिरिक्त इतर पुरस्कार बद्दल माहिती –

पुरस्काराचे प्रकार पुरस्कार्थी जर्नल/पेपर
ग्रामीण पत्रकारिता रबी सरकार देश बंधू
राजेश परशुराम जोस्ते डेली पुढारी
विकास (Development) पत्रकारिता व्ही.एस. राजेश केरळा कौमुदी
फोटो पत्रकारिता – स्वतंत्र बातमी सुभाष पॉल राष्ट्रीय सहारा
फोटो पत्रकारिता – फोटो फीचर महिर सिंग पंजाब केसरी
उत्कृष्ट वर्तमानपत्र कला : कार्टून आणि इतर पी. नरसिंव्हा नवा तेलंगणा
You might also like
1 Comment
  1. Navneet bhaskar dink says

    Please study materials available

Leave A Reply

Your email address will not be published.