Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

रेल्वे विषयी माहिती

रेल्वे विषयी माहिती

  • चित्तरंजन – येथे डिझेल विद्युत इंजिने.
  • वाराणसी – येथे डिझेल इंजिने तयार होते.
  • पेरांबूर – येथे माल वाहतुकीच्या वॅगण आणि प्रवासी डब्बे बनवितात.
  • दुर्गापूर – येथे लोखंडी चाके, धावा, अॅक्सल तयार होतात.
  • कपूरथळा – येथे प्रवासी डब्ब्यांचा कारखाना
  • जळहळ्ळी (बंगलोर) – डब्याची चाके, अॅक्सल, ब्रेक सिस्टिम.
  • भिलाई – येथील पोलाद कारखान्यात लोखंडी रूळ, लोखंडी स्लीपर्स, फिशप्लेटस तयार केल्या जातात.
  • भारतीय रेल्वे मार्गाची लांबी – 1,08,706 कि.मी.एकूण
  • यात्री गाड्यांची संख्या – 47,375
  • सवारी गाड्यांची संख्या – 6,186
  • एकूण रेल्वे स्टेशन – 6,853
  • रेल्वे इंजनांची संख्या – 7,566
  • प्रवासी डब्यांची संख्या – 37,840
  • ब्रोडगेज (दोन रुळांमधील अंतर) – 1 मीटर 676 सेमी.
  • मीटरगेज (दोन रुळांमधील अंतर) – 1 मीटर
  • नॅरो गेज (दोन रुळांमधील अंतर) – 0.6 मीटर किंवा 0.762 मीटर
  • फिडर गेज (दोन रुळांमधील अंतर) – 0.6092 मीटर
  • सर्वात जलद धावणारी गाडी – शताब्दी एक्सप्रेस (नवी दिल्ली – भोपाळ)
  • भारतात सर्वात प्रथम आगगाडी मुंबई ते ठाणे या 34 किमी. च्या मार्गावर 16 एप्रिल 1853 मध्ये सुरू झाली.
  • रेल्वे संग्रहालाय – नवी दिल्ली, मैसूर, चेन्नई, नागपूर(वाराणसी व माल्दा प्रस्तावित)
  • रेल्वे व्दारा प्रकाशित मासिक पत्रिका – भारतीय रेल्वे (मासिक), राजभाषा पत्रिका (त्रेमासिक)
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World