पृथ्वी-2 ची यशस्वी चाचणी बद्दल माहिती

पृथ्वी-2 ची यशस्वी चाचणी बद्दल माहिती

  • यशस्वी चाचणी – 16 फेब्रु. 2016
  • स्थळ – ओडिशा राज्यातील बालासोर तालुक्यातील चांदीपूरच्या एकात्म चाचणी क्षेत्रातील संकुल 3 मधील मोबाईल लांचवरून घेण्यात आली.
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.
  • 350 कि.मी. वरील लक्ष्य भेडण्याची क्षमता
  • 500 ते 1000 किलो मुखास्त्र वाहून नेण्याची क्षमता.
  • या क्षेपणास्त्राला दुहेरी इंजिन असून ते द्रवरूप इंधनावर चालते. या क्षेपणास्त्रास अत्याधुनिक यंत्रणा जोडलेली आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्याचा वेध घेऊ शकते.
  • यापूर्वी 26 नोव्हें. 2015 मध्ये ‘पृथ्वी-2’ ची चाचणी झाली होती.
  • स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र होय.
  • पृथ्वी-2 क्षेपणास्त्र 2003 मध्ये भारताच्या लष्करी दलामध्ये समाविष्ट करण्यात आले.
  • भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केलेले ते पहिले क्षेपणास्त्र मानले जाते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.