Police Bharti Question Set 5
Police Bharti Question Set 5
1. ‘मन’ हा शब्द कोणत्या नाम प्रकारात मोडतो.
- सामान्यनाम
- भाववाचक
- विशेषनाम
- विकारीनाम
उत्तर : भाववाचक
2. ‘झेप’ या शब्दाची जात ओळखा.
- विशेषण
- शब्दयोगी अव्यय
- भाववाचक नाम
- सामान्यनाम
उत्तर :भाववाचक नाम
3. सौदर्य या नामाचा प्रकार कोणता?
- विशेषनाम
- विकारीनाम
- भाववाचक नाम
- सामान्यनाम
उत्तर :भाववाचक नाम
4. ‘डबा’ या शब्दाचे लिंगाचा दृष्टीने लघुत्व दाखवणारे शब्द कोणते?
- पेटी
- डबोले
- डबडे
- डबी
उत्तर :डबी
5. ‘झाड’ या शब्दाचे लिंगाच्या दृष्टीने लघुत्व दाखवणारे शब्द कोणते?
- वृक्ष
- फांदी
- रोप
- झुडूप
उत्तर :रोप
6. रामू —- पंतग उंच उडला.
- पंचमी
- पष्टी
- व्दितीया
- प्रथमा
उत्तर :पष्टी
7. त्या पुस्तका —– सुंदर चित्रे आहेत.
- प्रथमा
- सप्तमी
- तृतीया
- चतुर्थी
उत्तर :सप्तमी
8. आज शाळे —– सुट्टी होती.
- चतुर्थी
- पंचमी
- सप्तमी
- तृतीया
उत्तर :चतुर्थी
9. 2,5,11,23, या नियमात येणारी संख्या ओळखा ?
- 191
- 354
- 254
- 235
उत्तर :191
10. ‘विदुषी’ या शब्दांचे लिंग ओळखा.
- स्त्रीलिंगी
- उभयलिंगी
- नपुंसकलिंगी
- पुल्लिंगी
उत्तर :स्त्रीलिंगी
11. ‘तळे’ या शब्दाचे अनेकवचन काय होते?
- तळ
- तळया
- तळ्यात
- तळी
उत्तर :तळी
12. मी सध्या एक कादंबरी लिहीत आहे, या वाक्यात कोणता काळ आहे?
- अपूर्ण वर्तमानकाळ
- भविष्यकाळ
- रितीभूतकाळ
- भूतकाळ
उत्तर :अपूर्ण वर्तमानकाळ
13. लहानपणी मी व्यायाम करीत असो, या वाक्यात कोणता काळ आहे?
- भविष्यकाळ
- वर्तमानकाळ
- रितीभूतकाळ
- भूतकाळ
उत्तर :रितीभूतकाळ
14. ‘यथामती’ या शब्दाचा समास ओळखा.
- कर्मधारय
- द्वंदव
- अव्यीयभाव समास
- व्दिगू समास
उत्तर :अव्यीयभाव समास
15. 342.947+856.976-1000=?
- 99.923
- 199.923
- 299.923
- 399.923
उत्तर :199.923
16. 41.812 मधून कोणती संख्या कमी केली असता, 32.487 उरतील?
- 9.325
- -9.325
- 9
- -9
उत्तर :9.325
17. a हा एक काम 10 दिवसात संपवितो, व b हा तेच काम 20 दिवसात संपवितो जर a ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला शिल्लक काम b किती दिवसात पूर्ण करेल?
- 12
- 14
- 16
- 18
उत्तर :14
18. एका क्रिकेटपटूने पहिल्या 4 डावात अनुक्रमे 78,15,81 व 93 धावा केल्या. त्याने पाचव्या डावात किती धावा कराव्या म्हणजे त्याची 5 डावांची सरासरी 75 येईल?
- 108
- 102
- 98
- 112
उत्तर :108
19. ताशी 80 किमी वेगाने जाणार्या 120 मीटर लांबीच्या आगगाडीस 1.080 किमी लांबीच्या बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
- 24
- 34
- 44
- 54
उत्तर :54
20. मुंबई ते अहमदाबाद अंतर 2000 किमी आहे. या दोन्ही ठिकाणाहून परस्पराच्या दिशेने दोन गाड्या अनुक्रमे 120 किमी प्रति तास व 80 किमी प्रति तास या वेगाने निघाल्या. तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळानंतर भेटतील?
- 50 तास
- 10 तास
- 30 तास
- 20 तास
उत्तर :10 तास